कृषीसेवा गांडूळ खत निर्मिती

| शेतकऱ्यांसाठी घेवून येत आहे. कमी खर्चात घरच्या घरी गांडूळखत निर्मिती प्रकल्प

गांडूळ खताचे प्लास्टिक बेड


HDPE Vermi Bed-

ची लांबी 12 फुट रुंदी 4 फुट व उंची 2 फुट (12x42) अशी असते. त्याच्या/बेडच्या बाजूला नेहमी हवा खेळती राहण्याकरिता व ओलावा टिकून राहण्या करिता NET WINDOW ची व्यवस्था केली आहे. त्याच्या सर्व बाजू उंच व गुळगुळीत असल्यामुळे त्यावर साप, उंदीर, मुंगी येऊ शकत नाही. परिणामी गांडूळांना कळल्याही धोका संभवत नाही. असा हा HDPE Vermi Bed आपण अत्यंत कमी जागेत कमी वेळात सहज उभारू शकतो. तसेच तो Mooveable असल्यामुळे


गांडूळ


गांडूळ

गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात. गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते

गांडूळ खत


गांडूळ खत

गांडूळ खताविषयी थोडक्यात गांडूळ खतामुळे अन्य सेंद्रिय खतापेक्षा पिकांसाठी लागणारे अन्न घटक उदा. नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, मॅग्नेशि- यम, मॅग्नीज, झिंक, बोरॉन, लोह, जस्त, तांबे इत्यादींचे प्रमाण सर्वाधिक उपलब्ध होते. हे प्रयोगाअंती सिध्द झाले आहे. त्याच प्रमाणे सर्वात महत्वाचे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अन्य सेंद्रिय खतांपेक्षा गांडूळ खतातून मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते. अशा या अनन्य साध

गांडूळ पाणी

व्हर्मीवॉश -

म्हणजे गांडूळ पाणी होय. गांडूळ त्याच्या विशिष्ट ग्रंथीमधून चिकट पदार्थाचा स्त्राव बाहेर सोडतो हा स्त्राय म्हणजेच व्हर्मीवॉश होय. HOPE Vermi Bed च्या एका बाजूला असलेल्या पाईपमधून हे द्रावण मिळविता येते. ते एक चांगले बुरशीनाशक म्हणून ओळखले जाते. व्हर्मीवाश चे द्रावण पिकांवर फवारले असता पिकांना चांगला जोम येऊन वाढ व उत्पन्न चांगल्या प्रतीचे मिळते. तसेच पिकांवरील बुरशीचा रोग नियंत्रणात येतो.

जीवामृत


जीवामृत चे फायदे -

➡️ हे पीकपोषक/पीकवर्धक म्हणून काम करते. ➡️ यामध्ये संप्रेरक, एन्झाइम्स, जीवनसत्त्वे, प्रथिने, विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा समावेश असल्याने पिकाला पोषक घटक उपलब्ध होतात. ➡️ यामुळे पिकाच्या मुळांची वाढ जोमदार होते. ➡️ जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढून सूक्ष्म जिवाणूंची वाढ होते. ➡️ जमीन सुपीक बनते. जैविक शेती, जैविक शेती म्हणजे काय जिवाणूवर आधारित शेती, सजीव शेती, प्राकृतिक शेती, शेणखत गोमुत्र वर आधार

About Us

कृषीसेवा गांडूळ खत निर्मिती

कृषीसेवा गांडूळ खत निर्मिती | शेतकऱ्यांसाठी घेवून येत आहे. कमी खर्चात घरच्या घरी गांडूळखत निर्मिती प्रकल्प आजच्या आधुनिक युगात शेती क्षेत्रात उच्च तंत्रज्ञान, आधुनिक यंत्र सामग्री, रसायनाचा प्रभाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणुन शेतीचे उत्पादन आणि उत्पन्न वाढले पण आधुनिकतेमुळे शेती आणि शेतकरी परावलंबी झाला. तसेच वाढत्या रसायनिक शेतीतून मिळणारे उत्पादन विषयुक्त झाले. आणि दुष्परिणाम

Contact Us

अधिक माहितीसाठी संपर्क

उपलब्ध वेळ

सोमवार ते रविवार : सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत

गरजेसाठी यावर संपर्क करा

GmailId : krushisewa307@gmail.com

मोबाईल नंबर : 8208435821,7020170419

सर्वे नं. १७१/३/ अ प्लॉट क्र. ५० प्रसाद मंगल कार्यालया जवळ, वसमत- परभणी रोड, जयनगर वसमत, ता. वसमत, जि. हिंगोली -431512